जिल्ह्यातील साडे नऊ लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’
Ahmednagar News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात नगर जिल्ह्यातील ९ लाख ३९ हजार ४८१ घरांवर तिरंगा झेंडा फडकाविण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च समर्पण देणाऱ्या शहिदांच्या बलिदानचे स्मरण करीत या अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले … Read more