…तरीही डॉक्टरांच्या चुकीला माफी नाही, गुजरात हायकोर्टाची मोठी टिप्पणी

Maharashtra News:रुग्णाने शस्त्रक्रियेसाठी संमती दिली असली तरी पुढे उपचारात हलगर्जीपणा झाल्यावर केवळ रुग्णाची समंती होती म्हणून डॉक्टरांना संरक्षण करता येणार नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी गुजरातमधील उच्च न्यायालयाने केली आहे. केवळ संमतीच्या आधारे बचाव करू पाहणाऱ्या डॉक्टरांसाठी ही मोठी चपराक आहे. “रुग्णाने शस्त्रक्रियेसाठी संमती दिली होती. त्या संमतीच्या आधारावर डॉक्टर त्यांचे कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर चांगली … Read more