Tall people alert: एवढी उंची असलेल्या लोकांना 100 हून अधिक आजारांचा धोका! लवकर द्या लक्ष अन्यथा होईल त्रास….
Tall people alert : स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला चांगली उंची असावी अशी इच्छा असते. परंतु असे लोक आहेत ज्यांना फक्त सरासरी उंची आवडते. आनुवंशिकता (Heredity), हार्मोन्स, जीवनशैली यावर उंची अवलंबून असते. नुकताच एक अभ्यास झाला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की ज्या लोकांची उंची जास्त (People are taller) आहे त्यांना 100 पेक्षा जास्त … Read more