१०४ मदरशांना शिंदे सरकारने दिले पावणे चार कोटी रूपये
Maharashtra News:राज्यातील मदराशांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्र व विविध भाषा विषयांचे शिक्षण देण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा अधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे ऑक्टोबर २०१३ पासून ही योजना सुरू झाली आहे. यासाठी नोंदणीकृत मदरशांना निधी देण्यात येतो यावर्षी अर्थसंकल्पात मंजूर असलेला ३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी … Read more