शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; महाराष्ट्रात यंदा उष्णतेची लाट, महापुर आणि दुष्काळ पडणार, आता ‘या’ संस्थेने दिला गंभीर ईशारा
Maharashtra Draught 2023 : यावर्षी भारतासह संपूर्ण आशिया खंडात अलनिनोच्या प्रभावामुळे दुष्काळ पडणार असे भाकीत अमेरिकन हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत निश्चितच भर पडली आहे. वास्तविक आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. परिस्थितीत दुष्काळ पडला पर्जन्यमानात बदल … Read more