IPL 2023: Dream11 मध्ये करोडपती व्हायचे आहे ? मग टीम बनवण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

IPL 2023 : आपल्या देशात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL चा क्रेझ पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत . लोक केवळ स्टेडियममध्ये येऊनच नव्हे तर घरात राहूनही आयपीएलची मजा घेतात. तर दुसरीकडे काही लोक IPL चा फायदा घेत Dream11 च्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. आम्ही … Read more