Anemia : रक्ताची कमतरता आहे? सुक्या द्राक्षात ‘ही’ गोष्ट मिसळून खाल्ल्यास दूर होईल त्रास

Anemia : बऱ्याचशा लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता (Anemia) असते. या समस्येकडे (Prtoblem) वेळीच लक्ष दिले नाही तर मोठ्या समस्येला (Big Problem) तोंड द्यावे लागते. रक्ताची कमतरता असल्याने अशा लोकांना अशक्तपणा (Weakness) येतो. अशा परिस्थितीत या लोकांना कोणत्याही औषधांशिवाय (Medicine) फरक पडतो. दररोज सुक्या द्राक्षांमध्ये (Dried grapes) मध (Honey) मिसळून खाल्ला तर ते फायदेशीर ठरते. सुक्या … Read more