Health Tips : रात्रीच्या जेवणानंतर दूध पिणे योग्य आहे का? वाचा सविस्तर…

Health Tips

Is It Healthy To Drink Milk After Dinner : अनेकजण जेवणानंतर दूध पिण्याला प्राधान्य देतात. आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत जेवणानंतर दूध पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण दुधामध्ये आढळणारी जीवनसत्त्वे आणि खनिजे एकंदर आरोग्यासाठी आवश्यक असतात. पण रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे ही चांगली सवयी आहे का? हे आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते का? याबद्दल … Read more