Successful Farmer: भावा फक्त तूच रे…!! नापीक जमिनीत फुलवला मळा, आज करतोय 5 लाखांची कमाई
Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून देशातील शेतकरी बांधव (Farmer) काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता आधुनिकतेची कास धरून शेती करत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी विशेष फायद्याचा देखील ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmer Income) भरीव वाढ होत आहे. मध्यप्रदेश राज्यातील (Madhya Pradesh) आदिवासी बहुल अलीराजपुर जिल्ह्यातील … Read more