Google Account : सावधान .. ‘ही’ चूक करू नका , नाहीतर Google तुमचे Account बंद करेल! जाणून घ्या सविस्तर
Google Account : आज प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google Account असणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या Google Account च्या मदतीने यूट्यूब तसेच गुगल ड्राइव्हचा वापर करू शकतात. मात्र आता आम्ही तुम्हाला सांगतो गुगलने एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या निर्णयानुसार गुगलने म्हटले आहे की ते inactive account policy अपडेट करत आहे. ज्या … Read more