Driving Licence Online : भारीच! आता घरबसल्या काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स, असा करा अर्ज
Driving Licence Online : प्रत्येकाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी अगोदर आरटीओ कार्यालयात जावे लागायचे. मात्र आता आरटीओ कार्यालयात जाण्याची काहीही गरज नाही कारण आता घरबसल्या देखील ड्रायव्हिंग लायसन्स बनवले जाऊ शकते. घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ऑनलाइन वेबसाइट सुरू केली आहे. या वेबसाईटद्वारे तुम्ही घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. त्यामुळे … Read more