Driving License New Rules : मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सरकारने केला मोठा बदल, जाणून घ्या अन्यथा होईल दंड…

Driving License New Rules : देशात कुठेही वाहन चालवत असाल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता आहे. जर तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. विना वाहन परवाना गाडी चालवणे कायद्याने गुन्हा मानला जातो. वाहन चालवण्यासाठी देशात ड्रायव्हिंग लायसन्स बंधनकारक आहे. मात्र आता ड्रायव्हिंग लायसन्समध्ये केंद्र सरकारकडून मोठा … Read more