18 नाही आता 16व्या वर्षीच मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स ! कुठे करावा लागणार अर्ज ?
Driving License News : भारतात मोटार वाहन कायदा 1988 नुसार रस्त्यांवर वाहन चालवण्यासाठी वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहनाच्या प्रकारानुसार भिन्न भिन्न असते. टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर तसेच मालवाहतुक करणाऱ्या वाहनांसाठी दिले जाणारे ड्रायव्हिंग लायसन्स हे भिन्न असते. विना वाहन परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवल्यास मोटार वाहन … Read more