Drumstick Farming : ‘या’ महिला शेतकऱ्याने शेवगा लागवड करत साधली प्रगती; वाचा महिला शेतकऱ्याची यशोगाथा

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Drumstick Cultivation :- देशातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल करीत आहेत. काळाच्या ओघात शेतीमध्ये केलेला बदल आणि आधुनिकतेची धरलेली कास शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरू शकते याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते (Chandrapur District) चंद्रपूर जिल्ह्यातून. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला आणि आधुनिक तेची कास … Read more