Dry Day List 2023 : लिस्ट आली ! 2023 मध्ये तब्बल ‘इतके’ दिवस बंद राहणार दारूची दुकाने ; वाचा सविस्तर
Dry Day List 2023 : आता नवीन वर्षासाठी अवघ्या दोन दिवस शिल्लक राहिले आहे .देशात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून अनेक बदल पहिला मिळणार आहे याचा मुख्य कारण म्हणजे देशात जानेवारी 2023 मध्ये अनेक नवीन नवीन नियम लागू होणार आहे. यातच आता आणखी एक लिस्ट समोर आली आहे. या लिस्टमध्ये 2023 मध्ये संपूर्ण भारतात किती दिवस … Read more