Goat Farming: गाई-म्हशीला जड भरतंया शेळीपालन…! ‘या’ जातीच्या शेळीचे पालन करा लाखोंत नव्हे करोडोत कमवा

Goat Farming: भारतात शेती (Farming) व्यवसायाच्या सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) व्यवसाय केला जात आहे. पशुपालन व्यवसाय शेतकरी बांधवांना (Farmer) अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) कमवण्यासाठी एक शाश्वत साधन बनले आहे. देशातील शेतकरी बांधव पशुपालनात सर्वाधिक गाई-म्हशीचे पालन (Cow Rearing) करत असतात. मात्र असे असले तरी देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधव प्रामुख्याने शेळी पालन (Goat Rearing) … Read more