Business Idea : शेतीसोबत सुरु करा हा व्यवसाय, अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर करा विक्री; कमवाल लाखो रुपये…
Business Idea : आजकाल नोकरीपेक्षा (Job) व्यवसाय करण्याकडे लोकांचा अधिक भर आहे. अशा वेळी तुम्हीही व्यवसाय करण्यासाठी शोधात असाल तर तर आम्ही तुम्हाला एका सुपरहिट व्यवसायाबद्दल (superhit business) सांगणार आहोत. हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या उत्पादनाला शेतकऱ्यांची (Farmer) सर्वाधिक मागणी आहे. आज आम्ही तुम्हाला वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडुळ खताबद्दल (vermicompost) … Read more