तुम्ही रेल्वेने प्रवास करतात का? तर हि बातमी तुम्हाला दिलासा देणार…
अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2022 :- रेल्वेत जेवणासंबंधित त्रस्त अससेल्या प्रवाशांची समस्या लक्षात घेत येत्या 14 फेब्रुवारी पासून सर्व ट्रेनमध्ये आयआरसीटीसी कडून भोजनाची सुविधा पुरवली जाणारआहे. प्रवाशांची आवश्यकता आणि देशभरातील कोरोना लॉकडाउन निर्बंधात शिथीलता आणल्याने पुन्हा एकदा भोजनाची सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत 80 टक्के गाड्यांमध्ये शिजवलेले अन्न दिले … Read more