Car Discount : दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वस्त झाल्या “या” गाड्या, मिळतेय 50 हजारांपर्यंत सूट
: जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीची वाहने नक्की पहा. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कंपनी मर्यादित कालावधीसाठी आपल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. यामध्ये कॉर्पोरेट डिस्काउंट तसेच एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. त्यापैकी मारुती सुझुकीचे फ्लॅगशिप मॉडेलही उपलब्ध आहेत. पाहा या खास वाहनांवर किती सूट दिली जात आहे. कंपनी 800 … Read more