ई- बायडर करेल आता पिकांमधील तण काढण्यास मदत! शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे हे चार्जेबल मशीन

weed control machine

कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून कृषी क्षेत्रातील अनेक कामांकरिता वेगवेगळ्या प्रकारचे कृषी यंत्र विकसित करण्यात आलेले आहेत. यामध्ये जमिनीची पूर्व मशागत आणि पिकांची लागवड, आंतरमशागत आणि काढणीसाठी अनेक उपयुक्त यंत्रे आता कृषी क्षेत्रामध्ये आले आहेत. यामधील जर आपण आंतरमशागतीचा विचार केला तर तण नियंत्रणाकरिता देखील अनेक छोटी अशी कृषी यंत्रे उपलब्ध झाली … Read more