Traffic rules : ट्रॅफिक हवालदारांना तुमच्या वाहनांची हवा किंवा चावी काढता येते का? काय सांगतो नियम जाणून घ्या
Traffic rules : रस्त्यांवर कोणतेही वाहन चालवायचे असेल तर वाहन चालकांना नियम पाळावे लागतात. परंतु अनेकजण घाईत, अनवधानाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हे नियम मोडतात. बाइक चालवत असताना हेल्मेट न वापरणे, कारमध्ये सीट बेल्ट न लावणे तसेच सिग्नलचं उल्लंघन करणे यांसारखे असे प्रकार अनेकांकडून घडतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्या वाहन चालकावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार … Read more