E-Panchnama App: आता शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होतील या अँपच्या मदतीने, नुकसान भरपाई मिळेल जलद
E-Panchnama App: गेल्या काही वर्षांचा विचार केला तर अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान होते व त्याचा मोठा प्रमाणावर फटका हा शेतकऱ्यांना बसतो. नुकसान झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येतो व या पंचनामांचा अहवाल प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला पाठवला जातो. ही जी काही अगोदरची प्रक्रिया होती ही … Read more