ई-पीक पाहणी नाही केली तर होईल ‘हे’ नुकसान! अशा पद्धतीने करा तुम्हीच तुमच्या शेताची पिक पाहणी, वाचा ए टू झेड माहिती

e pik pahani

ई पिक पहाणी हा एक महाराष्ट्र सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रमातून आता शेतकरी स्वतः शेतातल्या पिकांची पीक पाहणी करून त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. सध्या जर आपण खरीप हंगामाचा विचार केला तर खरीप हंगाम 2023 मध्ये ई पीक पाहणी करण्याची म्हणजेच पिकांची नोंद करण्याची मुदत 15 ऑक्टोबर 2023 असून त्यानंतर तलाठी स्तरावर 15 ऑक्टोबर ते … Read more

ई पीक पाहणी केली परंतु सक्सेस झाली का? नका घेऊ टेन्शन! वापरा ही सोपी पद्धत आणि तपासा स्टेटस

e pik pahani

आता कृषी संबंधित असलेल्या बऱ्याच बाबी या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असून याला आता पीक पाहणी देखील अपवाद नाही. आता शेतकरी बंधूंना स्वतः हातातील मोबाईलच्या साह्याने ई पीक पाहणी करता येते. मोबाईलच्या साह्याने एप्लीकेशन चा वापर करून शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येते परंतु पीक पाहणी केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर त्या पिकांची नोंद होणे तितकेच महत्त्वाचे असते. … Read more