E Shram Card : कुठेही न जाता घरी बसून ‘या’ सोप्या पद्धतीने डाऊनलोड करा ई श्रम कार्ड ! होणार लाखोंचा फायदा
E Shram Card : तुम्ही मागच्या काही दिवसांपासून ई श्रम कार्डबद्दल खूप काही ऐकले असेल. आम्ही तुम्हाला सांगतो या ई श्रम कार्डमुळे आज देशातील सर्व मजूर एकाच व्यासपीठावर जोडले गेले आहेत ज्यामुळे आता भविष्यात केंद्र सरकारने कोणतीही योजना आणल्यास नोंदणीकृत कामगार व मजुरांना या पोर्टलच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो ई श्रम कार्डसाठी … Read more