E-SHRAM CARD NEW LIST : या यादीत असेल तुमचे नाव तर दरमहा मिळतील 1000 रुपये आणि २ लाखांचा फायदा, असे तपासा यादीत तुमचे नाव…
E-SHRAM CARD NEW LIST : केंद्र सरकारकडून पूर्ण देशात ई-श्रम कार्ड योजना सुरु केली आहे. सरकारकडून सामन्यवर्गातील लोकांसाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. या योजनेद्वारे सामान्य कुटुंबातील नागरिकांना फायदा दिला जात आहे. या योजनेचा फायदा सर्व दुर्बल मागासवर्गीय लोकांना दिला जात आहे. ही योजनेचा उद्देश सर्व दुर्बल मागासवर्गीय लोकांना मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत, … Read more