Railway Apprentice Recruitment 2022 : तरुणांना संधी! रेल्वे अॅप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली, कसा करावा अर्ज? जाणून घ्या
Railway Apprentice Recruitment 2022 : ईस्टर्न रेल्वेने (Eastern Railway) 30 सप्टेंबर 2022 पासून अॅप्रेंटिसच्या भरतीसाठी अर्ज (Application) प्रक्रिया सुरू केली आहे. अत्यावश्यक पात्रता असलेल्या इच्छुक व्यक्ती शेवटच्या तारखेच्या खूप आधी 29 ऑक्टोबर 2022 पर्यंत rrcer.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. हावडा विभाग, लिलुआह वर्कशॉप, सियालदह विभाग, कांचरापारा वर्कशॉप, मालदा विभाग, आसनसोल वर्कशॉप आणि जमालपूर वर्कशॉपमध्ये … Read more