Dal Chawal : डाळ आणि भातामध्ये अंड्याइतकेच प्रोटीन, शाकाहारी लोकांनी आजच आहारात करा समावेश !

Dal Chawal

Dal Chawal : निरोगी राहण्यासाठी शरीरातील पोषक तत्वांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराला प्रथिने पुरवण्यासाठी काही लोक विविध सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करतात तर काही लोकं आहारात अंडी, मांस याचा समावेश करतात. अशास्थितीत शाकाहारी लोकांना खूप समस्या येतात. पण तुम्हाला माहिती आहे का? शाकाहारी लोक सामान्य अन्न खाऊनही प्रथिने मिळवू शकतात. होय, डाळ आणि भात … Read more