Eclipse 2023 : यावर्षातील सूर्य आणि चंद्रग्रहणाचा होईल तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव, जाणून घ्या

Eclipse 2023 : या वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. या सूर्यग्रहणादरम्यान सूर्य मेष राशीत असणार आहे. तसेच ग्रहणानंतर दोनच दिवसांनी गुरु मेष राशीत प्रवेश करून सूर्याशी संयोग साधणार आहे. तसेच या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी असणार आहे. हे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कसे असणार आहे? त्याचा काय परिणाम होईल. वर्षातील … Read more