भंडारदऱ्यात काजवा महोत्सवासाठी वन्यजीव विभाग सज्ज, पर्यटकांसाठी कडम नियमावली केली जाहीर

Ahilyanagar News: भंडारदरा- सह्याद्रीच्या कुशीतील निसर्गरम्य भंडारदरा परिसरात दरवर्षी आयोजित होणारा काजवा महोत्सव हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात होणाऱ्या या महोत्सवाची तयारी वन्यजीव विभागाने जोरदार सुरू केली आहे. पर्यटकांची गर्दी नियंत्रित करणे आणि काजव्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे याला प्राधान्य देत विभागाने कडक नियमावली लागू केली आहे. यासंदर्भात भंडारदऱ्यातील वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात नुकतीच बैठक … Read more