व्यवसाय करत सामाजिक बांधिलकी व पर्यावरण जपत केला अनोखा उपक्रम जाणून घ्या आजच्या युवकाचा आदर्श…..
अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :-महिलांना रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्या म्हणून अहमदनगरमधील ३० वर्षाचा तरूण मयुर कुऱ्हाडे सतत प्रयत्न करत असतो. Ecocradle Essential नावाच्या ब्रँडच्या माध्यमातून ते नेहमी पर्यावरण जपत नावीन्यपुर्वक उपक्रम राबवत असतात. Ecocradle essential च्या माध्यमातून आजपर्यंत 30 पर्यावरण पुरक वस्तूंची निर्मिती केली आहे. महिलांना रोजगार … Read more