Free Silai Machine Yojana: या योजनेअंतर्गत महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन, असा घ्या या योजनेचा लाभ….

Free Silai Machine Yojana: महिलांना स्वावलंबी आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकार (Government of India) विविध योजना राबवत आहे. आज आपण भारत सरकारच्या एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. मोफत शिलाई मशीन योजना (free sewing machine plans) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक राज्यातील महिलांना 50 हजार मोफत शिलाई मशीन देत आहे. … Read more