Central Bank of India : CBI बँकेत या पदांसाठी होणार मोठी भरती, खाली एका क्लीकवर करा अर्ज
Central Bank of India : तुम्हीही बँकेमध्ये नोकरी (Job) करण्याच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला महत्वाची माहिती सांगणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने तज्ञ श्रेणीच्या विविध पदांसाठी (Post) अनुभव व्यावसायिकांकडून अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. IT, Economist, Data Scientist, Risk Manager, IT SOC विश्लेषक, IT सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा … Read more