निवडणुकीच्या काळात सर्वसामान्यांच्या घरातली फोडणी महागली ! खाद्यतेलाच्या किमतीत अवघ्या एका महिन्यात झाली एवढी वाढ, आता 1 लिटर तेलासाठी…..

Edible Oil Rate

Edible Oil Rate : सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारांची त्सुनामी आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मतदानासाठी आता अवघ्या पाच दिवसांचा काळ बाकी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून जीवाचं रान केलं जात आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. अवघ्या एका महिन्याच्या काळात खाद्यतेलाच्या … Read more

ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेल महाग होणार, केंद्रातील सरकारचा ‘हा’ निर्णय सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणार

Edible Oil Price Hike

Edible Oil Price Hike : सर्वसामान्य गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे चिंतेत आहे. महागाईची झळ सर्वसामान्यांना भरडून काढत आहे. आधीच वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक मोठा फटका बसणार आहे. कारण की ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किंमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढणार आहे. … Read more

सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार ! खाद्यतेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, नवीन दर लगेचच चेक करा

Edible Oil Rate

Edible Oil Rate : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता पूर्णपणे बेजार झाली आहे. गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट महागाईमुळे पूर्णपणे कोलमडले आहे. महिन्याकाठी येणारा पगार हा फक्त घर खर्च भागवण्यातच निघून जात असल्याची तक्रार आता नोकरदार वर्गाकडून केली जात आहे. या अशा वाढत्या महागाईतच सर्वसामान्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. कारण की महागाई डायन … Read more