Loan Scheme 2023: सरकारच्या ‘या’ योजनेतून मिळवा बिनव्याजी 1 लाख रुपये कर्ज अन सुरू करा व्यवसाय, वाचा योजनेची संपूर्ण माहिती
Loan Scheme 2023:- बेरोजगारी एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेपुढील एक ज्वलंत समस्या आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने महाविद्यालयांमधून पदवी घेऊन बाहेर पडणारे तरुण आणि तरुणी यांच्या संख्येच्या तुलनेत मात्र नोकऱ्यांची उपलब्धता अगदी नगण्य आहे. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी नोकऱ्यांच्या मागे न लागतात एखाद्या व्यवसायात स्थिरस्थावर होने खूप गरजेचे आहे. व्यवसाय … Read more