जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पेपर AI ने अवघ्या ३२ सेंकदात तपासले, महाराष्ट्रातील पहिलाच AI प्रयोग डिसले गुरुजींनी सोलापूरात केला यशस्वी
सोलापूर- यंदा शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आणि निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा एक नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रयोगाचे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत. या यशामुळे भविष्यात AI चा वापर शालेय शिक्षणात अधिक … Read more