Education News : राज्यभरातून संताप ! परीक्षा शुल्काच्या नावाखाली परीक्षार्थीची लूट
Education News : तलाठी परीक्षेसाठी परीक्षा फी म्हणून भरमसाट शुल्क आकारण्यात आल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली होती. विधानसभेमध्येही याविरोधात आवाज उठवण्यात आला होता; मात्र त्याकडे कानाडोळा करत पुन्हा सरळसेवेतून जिल्हा परिषदेमध्ये १९ हजार ४६० पदांसाठी नवीन भरती करताना परीक्षार्थीकडून परीक्षा फीच्या नावाखाली हजार रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे परीक्षा शुल्काच्या नावाखाली खासगी कंपन्यांकडून आर्थिक लूटच … Read more