अहिल्यानगरमधील ४.६ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, शाळा सुरु होण्याआधीच तयारी पूर्ण!”
Ahilyanagar News: अहिल्यानगर- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. येत्या दीड महिन्यांत शाळा सुरू होणार असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सुमारे ४.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अंदाजे दोन लाख विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याचे नियोजन आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मापे घेण्याचे काम शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षी … Read more