Raju shetty : कारखानदारांनंतर आता शिक्षण सम्राटांकडे मोर्चा! खासगी शिक्षण संस्थांना राजू शेट्टी यांचा इशारा

Raju shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता साखर कारखानादारांनंतर शिक्षण सम्राटांकडे मोर्चा वळवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील खासगी शिक्षण संस्था राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाच रान केल. पण … Read more