Egg Rate : कोंबडी आणि अंड्याच्या किमतीत मोठी घसरण, पोल्ट्री उत्पादकांना खर्चही वसूल होत नाही

कुक्कुटपालन करणारे शेतकरी सध्या खूप अस्वस्थ आहेत. सध्या त्यांना दुहेरी त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे कोंबड्यांना योग्य भाव मिळत नाही, तर दुसरीकडे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेने कोंबड्यांचे हाल होत असल्याने हा प्रकार घडत आहे. अति उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यू दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्याचे कर्नालच्या पोल्ट्री … Read more