एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु; कसा घेणार योजनेचा लाभ, वाचा सविस्तर
Ek shetkari ek DP Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी कायमच नवनवीन कल्याणकारी योजना सुरू केल्या जातात. एक शेतकरी एक डीपी योजना देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. आता ही योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिले … Read more