काय सांगता 100 रुपयांचा शेअर पोहचला नऊ हजारांवर

Share Market today

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीने गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअरनं १० महिन्यांत ग्राहकांना तब्बल ६५०० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत. आयपीओदरम्यान १०२ रूपयांवर हे शेअर्स अलॉट करण्यात आले होते. हा शेअर ७ एप्रिल २०२१ रोजी बीएसई वर १४७ रुपयांच्या जवळ होते. परंतु १४ फेब्रुवारी २०२२ … Read more