Vinayak Mete : त्यावेळी विनायक मेटे गाडीत नव्हतेच; भाच्याचा खळबळजनक दावा

Maharashtra News:शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या या अपघतासंबंधी दररोज नवीन माहिती पुढे येत आहे आणि आरोप व शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे याचे गूढ अधिकच वाढत आहे. आता त्यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी खबळजनक दावा केला आहे. त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये … Read more