Elcid Investment : एका दिवसात कोट्यधीश करणारा शेअर आता गुंतवणूकदारांना करतोय गरीब

Elcid Investment Share Price : शेअर बाजारातील चढ-उतार हे अनिश्चित असतात, आणि याचं ताजं उदाहरण म्हणजे Elcid Investment Limited. काही महिन्यांपूर्वीच देशातील सर्वात महागडा शेअर ठरलेला हा स्टॉक आता गुंतवणूकदारांना मोठं नुकसान करून देत आहे. अवघ्या तीन महिन्यांतच या शेअरने तब्बल २ लाख रुपयांची घसरण नोंदवली आहे. घसरणीचा प्रवास काही महिन्यांपूर्वी Elcid Investment शेअरने गुंतवणूकदारांना … Read more