Voter List : काय सांगता! आता 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप जोडले जाणार मतदार यादीत नाव, जाणुन घ्या कसं
Electoral rolls : प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. जर तुम्हाला मतदान करायचे असलं तर तुमचे नाव मतदार यादीत असावे. अनेकदा मतदार यादीत नाव नसल्याने नागरिकांना मतदान करता येत नाही. जर तुम्ही वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील किंवा 18 वर्षांचे होणार असाल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण तुम्हाला आता मतदार यादीत नाव जोडण्यासाठी कुठेही … Read more