आता भारतात येणार हवेतून उडणाऱ्या इलेकट्रीक एअर टॅक्सी, ६० मिनिटांचा प्रवास ७ मिनिटात होईल

Electric Air Taxi

Electric Air Taxi : ट्रॅफिक खूप आहे..प्रदूषण तर इतकं झालं आहे की काही सांगायला नको..ट्रॅफिकमुळे ऑफिसमध्ये जायला उशीर होतो.. असे अनेक वाक्ये तुम्ही दररोज ऐकत असाल. किंवा स्वतः अनुभवत असाल. परंतु यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ट्राफिक. यात जर तुम्हाला उडणाऱ्या अर्थात एअर टॅक्सीची मदत दिली तर ? वाढून अचंबित झाले असतात ना ? पण … Read more