Electric Car : तीन चाकांवर चालणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च
Electric Car : इलेक्ट्रिक कारचे नाव येताच महागड्या कारची चर्चा रंगते, पण आता तसे होणार नाही. आता तुम्हाला अल्टोच्या किमतीत इलेक्ट्रिक कारचा आनंद लुटता येणार आहे. भारतातील इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Storm Motors आपली कार R3 लवकरच बाजारात आणणार आहे. या वाहनाची अनेक वैशिष्ट्ये असली तरी त्याची रेंज हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पूर्ण … Read more