Electric Car Buying Tips : मस्तच ! इलेक्ट्रिक कार खरेदीवर वाचवा एक लाखाहून अधिकचा इन्कम टॅक्स; जाणून घ्या कसा होईल फायदा

Electric Car Buying Tips : जर तुम्ही वाहन खरेदी करण्यासाठी आणि आयकर कमी करण्यासाठी पर्याय शोधत असाल, तर इलेक्ट्रिक कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण सरकार सध्या इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी आयकराच्या कलम 80EEB अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. लाभ कसा मिळवायचा? पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत सरकार सध्या ईव्हीचा प्रचार करत … Read more