Electric Car Sales : ही आहे जगात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार, फुल चार्जमध्ये 525KM धावते; जाणून घ्या कारविषयी…

Electric Car Sales : जर तुम्ही नवीन कार खरेदीच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला बाजारात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारबद्दल सांगणार आहे. कारण सध्या जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. 2022 च्या चौथ्या तिमाहीत इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 53 टक्के (वर्षानुवर्षे) वाढ झाली आहे. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. टेस्लाचे … Read more