Electric Car Update: स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार घ्यायची आहे का? ‘या’ आहेत स्वस्त मिळणाऱ्या जबरदस्त इलेक्ट्रिक कार
Electric Car Update :- पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून जगातच नाही तर भारतात देखील आता इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक कार तसेच इलेक्ट्रिक स्कूटर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर सध्या करताना ग्राहक दिसून येत आहेत. तसेच … Read more