Honda Activa : पेट्रोलला करा बाय बाय ! आता जुनी Honda Activa होणार इलेक्ट्रिक; जाणून घ्या

Honda Activa : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाच्या (Fuel Rates) वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooters) आणि कार बाजारात येईला लागल्या आहेत. आता जुनी Honda Activa ही इलेक्ट्रिक बनवता येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. … Read more

अगदी कमी खर्चात बनवा जुन्या Honda Activa ला Electric Scooter, पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2022 :- देशात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. गेल्या काही महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचवेळी, ही मागणी पाहता, काही काळापूर्वी बातमी आली होती की Honda तिच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल Honda Activa सह भारतातील EV स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश करेल. … Read more